HSRP Number महाराष्ट्र शासनाने हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट अनिवार्य केली आहेत. या तारखेनंतर जर तुम्ही ही हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवली नाही तर तुम्हाला दंड भरावा लागणार असल्याची माहिती देखील मिळते आहे.
परंतु 1 एप्रिल नंतर तुम्ही या ठिकाणी ही नंबर प्लेट बसवली नाही तर तरी देखील तुम्हाला दंड या भरावा लागणार नाही. या संदर्भातील काय नियम ? हे आपण आपण पाहणार आहोत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या जुन्या वाहनांना सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यात येत आहे.
केंद्र सरकारच्या नियमानुसार 1 एप्रिल 2019 पासून उत्पादित होणाऱ्या सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी नोंदणी नंबर प्लेट बसवण्याची तरतूद करण्यात आली पण 2019 नंतर अनेक बाईक व कार विक्रेत्या डीलर्सने आधीच हाय सेक्युरिटी नॅशनल रजिस्ट्रेशन नंबर प्लेट ही ग्राहकांना वाहन खरेदी केल्यानंतर दिली आहे.
HSRP Number Plate
त्यामुळे अशा अनेक लाखों बाईक आणि कार चालकांना हा मोठा दिलासा मिळणार आहे. 15 दिवसानंतर अर्थात 1 एप्रिल पासून हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेटची तपासणी सुरू होणार आहे. जर तुमच्या वाहनाला अशी प्लेट दिसले नाही तर दहा हजार रुपयापर्यंत दंड भरावा लागू शकतो अशी या ठिकाणी माहिती आहे.
📢 हे पण वाचा :- HSRP नंबर प्लेट म्हणजे काय ? अर्ज कसा करावा जाणून घ्या किंमत व फायदे
त्यामुळे लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने 1 एप्रिल 2019 पूर्वी ज्या काही जुन्या नोंदणीकृत वाहन असेल त्यांना HSRP नंबर प्लेट अनिवार्य केली आहे. यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय मुंबई मध्ये कार्यालयाच्या कार्यक्षेत्र मध्ये एक ही एजन्सी निश्चित करण्यात आली आहे.
या ठिकाणी HSRP नंबर प्लेट बसवणे करिता पोर्टल विकसित करण्यात आल्याची माहिती मिळते आहे. हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट म्हणजे काय ? आणि त्याचबरोबर यासंदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खाली देण्यात आलेल्या माहिती वर क्लिक करून जाणून घेऊ शकता.
हे पण वाचा :- गुड न्यूज HRSP नंबरप्लेट बाबत सरकारचा महत्त्वाचा निर्णय : या लोकांचे टेन्शन होणार दूर
आता तुम्हाला हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवणे अनिवार्य आहेत. तुमची गाडी 2019 पूर्वीचे असेल आणि तुम्हाला डीलर वाल्यांनी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसून दिली असेल तरी तुमच्यासाठी महत्त्वाची माहितीच आहे. कारण या ठिकाणी तुम्हाला पुन्हा हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन
नंबर प्लेट बसवण्याची गरज नाही असे या ठिकाणी समजतं. जर तुमच्या गाडीला हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट 2019 च्या अगोदरचे असेल तर या ठिकाणी बसवण्याची गरज नाही. ही नंबर प्लेट नसेल तर तुम्हाला HSRP नंबर प्लेट बसवणे अनिवार्य आहे, अन्यथा दंड लागू शकतो धन्यवाद.
1 thought on “HSRP Number : खुशखबर! आता हे HSRP नंबर प्लेट बाबत नवे नियम 1 एप्रिल नंतर लागणार नाही 10,000 दंड”