पोस्ट ऑफिसची नवीन भन्नाट योजना 2 वर्षात 5 लाख रुपये गुंतवणूक करून व्हा श्रीमंत ! Post Office RD Scheme

By Krushi Market

Published on:

Post Office RD Scheme

Post Office RD Scheme तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहे, पोस्टाची 2 वर्षाची FD योजनेत गुंतवणूक करून तुम्ही श्रीमंत बनू शकता. 5 लाखाचे गुंतवणूक करून किती रक्कम मिळणार या संदर्भातील काय माहिती आहे आपण या ठिकाणी जाणून घेऊया.

आगामी काळात ही संख्या वाढणार, मॅच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करून चांगले लोक कमाई करत आहे. अजूनही काही लोक सुरक्षित गुंतवणूकीला प्राधान्य देतात, यातच सुरक्षित गुंतवणूकीसाठी गुंतवणूकदारांच्या माध्यमातून पोस्ट ऑफिसची बचत योजनांमध्ये तसेच बँकांच्या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करते.

आज पोस्टच्या या योजनेची माहिती आपण जाणून घेऊया. पोस्ट ऑफिसची एफडी योजना म्हणजे टाईम Deposit योजनेचे नाव असून 1 वर्ष ते 5 वर्ष मुदत आहे. एका वर्षात टाईम डिपॉझिट योजना गुंतवणूक करणार तर गुंतवणूकदाराला 6.90% दराने 2 वर्षाचे टाईम डिपॉझिट

योजनेत गुंतवणूक करणार गुंतवणारा 6.90% तर 3 वर्षाचा टाईम Deposit गुंतवणूकदारांना 7.10% आणि 5 वर्षाच्या टाईम डिपॉझिट योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 7.50% दराने परतावा मिळतो. अशा पद्धतीची ही जबरदस्त पोस्ट ऑफिस योजना आहे.

हे पण वाचा : HSRP नंबर प्लेट म्हणजे काय ? अर्ज कसा करावा जाणून घ्या किंमत व फायदे

Post Office RD Scheme 2025

5 लाखाच्या गुंतवणूक करून किती रिटर्न मिळणार याचे कॅल्क्युलेशन आपण या ठिकाणी पाहूया. 5 लाखाची गुंतवणूक करून किती रिटर्न मिळेल..? 5 लाख गुंतवणूक केली तर तुम्हाला दोन वर्षाचे टाईम डिपॉझिट मध्ये 7% दराने 5,74,741 रुपये मिळणार म्हणजे तुम्हाला दोन वर्षात पाच लाख रुपये गुंतवून 74,741 रुपये व्याज स्वरूपात रिटर्न मिळत.

या ठिकाणी योजनेत एखाद्या गुंतवणूकदाराने 10 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर मॅच्युरिटीवर म्हणजे 24 महिन्याचा काळ पूर्ण झाल्यानंतर 11 लाख 48 हजार 8,882 या ठिकाणी मिळणार आहे.

हे पण वाचा : आता मोबाईलमधून नवीन विहीरीसाठी भरा ऑनलाईन फॉर्म : लगेच मिळवा 4 लाख रु अनुदान

म्हणजेच 1 लाख 48 हजार 8,882 अतिरिक्त व्याज स्वरूपात तुम्हाला मिळतं. अशा पद्धतीचे ही एक पोस्ट ऑफिसची टाइम्स डिपॉझिट योजना आहे, अधिक माहितीसाठी पोस्ट ऑफिसशी संपर्क करा धन्यवाद.

Leave a Comment