HSRP नंबर प्लेट म्हणजे काय ? अर्ज कसा करावा जाणून घ्या किंमत व फायदे : HSRP Number Plate Price

By Krushi Market

Published on:

HSRP Number Plate Price

HSRP Number Plate Price : HSRP नंबर प्लेट म्हणजे काय.? त्यासोबत याचा अर्ज कसा करावा HSRP याची किंमत आणि त्याचे फायदे काय आहे हे आपण आज लेखामध्ये पाहणार आहोत. या ठिकाणी वाहन चालकांच्या वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने नवीन एक नियम अमलात आणला जातोय.

परिवहन विभागाने आता High सिक्युरिटी स्टेशन नंबर प्लेट 2019 पूर्वी असलेल्या सर्व गाड्यांंकरिता लागू केलेले आहेत. आता या नियमांचे पालन 2025 पर्यंत करण्याचे निर्णय देण्यात आले ही मदत पुन्हा वाढवीण एप्रिल 2025 पर्यंत करण्यात आली जर तुम्ही ही मुदत संपण्याअगोदर वाहन नंबर प्लेट बसविले नाही तर त्याला दंड भरावा लागणार आहे.

HSRP Number Plate Price म्हणजे काय..?

हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट आहे जी एल्युमिनियम पासून बनवली गेली आहे, प्लेटच्या डाव्या कोपऱ्यात निळा रंगाचे प्रीमियम आधारित अशोक चक्र होलोग्रम असतो आणि ते प्रत्येक प्लेटवर दहा अंकी युनिक लेझर ब्रांडेड क्रमांक असतो.

वाहनाच्या नोंदणी क्रमांकाच्या आधारावर हॉट स्टँडिंग तंत्रज्ञानाचा वापर करून त्या ठिकाणी IND हा कोड ही लिहिला जातो. ही प्लेट एकदम पासून येत नाही, यामुळे चोरी झालेल्या गाड्यांचा क्रमांक बदलण्याचे घटना व नियंत्रण मिळवता येते. तसेच ही डिजिटल नोंदणी प्रणाली वाहनाच्या तपशील सुरक्षित ठेवता येते म्हणून नंबर प्लेटचा वापर करता येतो. वाहतूक व्यवस्थापन देखील थांबले होते, यालाच HSRP नंबर प्लेट ही म्हणले जाते.

कोणत्या वाहनांसाठी अनिवार्य तुमची गाडी/बाईक 5त्या नंतर 2019 पूर्वी ज्या घराचे आहेत. त्यांनी नंबर प्लेट अनिवार्य दिलेली आहे. आधीच्या नंबर प्लेटमध्ये आणि त्रुटी होते आणि त्या सहजपणे काढून बदलता येत होते त्यामुळे वाहन सुरक्षा वाढ गोडबोस होण्याची टेस्ट बदलत असतात. त्यामुळे शोध घेण्यासाठी तुमच्या कडे नोंदणीकृत वाहनांना मात्र याच एसआरपी नंबर वर बसण्याची गरज नाही.

HSRP नंबर प्लेट कशी बसवायची

याच्यासारखे नंबर प्लेट मिळवण्यासाठी बांधताना ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो. यासाठी ऑनलाइन पद्धतीने करायचे असेल तर महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्हाला माहिती मिळवावी लागेल.

HSPR नंबर मध्ये काय काय नोंदवा लागेल..?

वाहन क्रमांक, चेसीस क्रमांक, इंजिन क्रमांक, वैयक्तिक माहिती या ठिकाणी द्यावे लागेल, त्यानंतर जे काही तुमची गाडी आहे त्यानुसार पेमेंट पूर्ण करून त्या ठिकाणी काही दिवसात तुम्हाला वाहनासाठी HSPR नंबर प्लेट तयार केली जाते. ऑफलाईन पद्धतीचे वाहन धारकांना जवळच्या आरटीओ आणि किंवा अधिकृत डीलरशिप भेट द्यावी लागते. नंबर प्लेट मिळते, जर तुमच्याकडे नंबर प्लेट नसेल तर या ठिकाणी तुम्हाला 500 रुपये पासून 5 हजार रुपये पर्यंतचा दंड या ठिकाणी लागू शकतो, अधिक माहितीसाठी जे आहेत. अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यायचे आहे, तर अशा पद्धतीने एक महत्त्वाची माहिती होती धन्यवाद.

Leave a Comment