Aadhar Card आधार कार्डवर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया काय ? कर्ज घेण्याची संपूर्णतः ऑनलाइन आहे यासाठी कोणतीही शक्य जाण्याची गरज नाही सर्वप्रथम तुमच्या बँकेचे अधिकृत वेबसाईटवर जाऊन मोबाईल ॲप डाऊनलोड करा त्यानंतर वैयक्तिक कर्ज पर्याय निवडून आवश्यक माहिती भरावी लागेल.
त्यानंतर आधार कार्ड लिंक असल्यामुळे मोबाईल नंबर ओटीपी टाकून लॉगिन करावे लागते त्यानंतर कागदपत्रे अपलोड करून सबमिट करावा लागतो, त्यानंतर योग्य माहिती असेल अर्जदार पात्र असेल तर 24 ते 48 तासात मंजूर होऊन ते बँक खात्यात पैसे जमा होत असतात.
कर्ज मिळवण्याचे फायदे यातून मोठे आहे मूळ कोणत्या बँक शाखेत जावे लागत नाही तत्काळ कर्ज या ठिकाणी मिळत बँकेकडून या ठिकाणी असतं तर परतफेड आणि व्याजदर कस असत व्याजदर बॅंकेनुसार बदलत असतो परंतु सामान्यतः 10 ते 24 टक्के या दरम्यान असतो.
Aadhar Card
परतपेढ कालावधी बारा महिन्यांपासून ६० महिन्यांपर्यंत असू शकतो याची अटी आणि शर्तीजा तुम्हाला काळजीपूर्वक वाचावे लागणार आहे, विलंबशुल्क आणि अतिरिक्त दंडाचा विचार करून परत पिढीचे योग्य नियोजन करणे तुमच्यासाठी गरजेचे आहे जर तुम्ही या सर्व अटी आणि शर्ती जर पाळत असेल तुमच्याकडे तेवढी पैसे रिटर्न करण्याची असेल तर तुम्ही त्या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी कर्ज मिळून घेऊ शकता.
ही फक्त थोडीशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे, इतर कोणत्याही नुकसानीसाठी वेबसाईट व लेखक जबाबदार राहणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे.