छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र रूपे कार्डवर : हे रूपे कार्ड लाडक्या बहिणींना पण फायदे जाणून घ्या : Rupay Card Shivaji Maharaj

By Krushi Market

Published on:

Rupe Card Shivaji Maharaj

Rupay Card Shivaji Maharaj महाराजांचे छायाचित्र असलेले नवीन ‘रूपे कार्ड’ याचं अनावरण करण्यात आले आहे आणि आता लाडक्या बहिणींना हे मिळणार आहे यामध्ये काय विशेषता असणार हे जे काही फायदे असू शकतात हे जे सविस्तर माहिती जाणून घेऊया.

केंद्र आणि राज्य शासनाच्या आर्थिक साह्यांच्या योजनांमुळे बचत गटाच्या माध्यमातून महिला उद्यमशील बनत आहे, आणि यासाठीच आता महत्त्वाचे एक आणखी पाऊल उचलण्यात आले त्यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था आणि बळकट होत असलेले प्रतिपादन राज्यपाल राधाकृष्णन यांनी केलेले आहेत.

यासोबत महिला व बाल विकास विभागामार्फत बेटी बचाव बेटी पढाओ राज्यस्तरीय समरूप कन्या रत्न याचा सन्मान कार्यक्रमाचे आयोजन राजभूमीत करण्यात आले होते त्यावेळी संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे.

Rupay Card Shivaji Maharaj 2025

छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेले रूपे कारचा नवरा आणि करण्यात आले असे माहिती मिळते, ही रूपे कार्ड मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीच्या लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे.

हे पण वाचा :- आता तुमच्या गाडीला ही HSRP नंबर प्लेट लावा : अन्यथा दंड तर लागणारच अन् वाहन ही होणार…..?

मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट एक्सचेंज त्यात उपलब्ध आहेत, या दोन्ही डिजिटल सुरक्षितता आणि इन्शुरन्स सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे, सोबत पेमेंट करण्यासाठी QR कोड देण्यात आलाय.

या कार्ड आज अनावरण करण्यात आले, देशात रूपे कार्ड देणारे महाराष्ट्र पहिले राज्य आहे तर या ठिकाणी महत्त्वाचा मुख्यमंत्री फडवणीस यांनी सांगितले की महिलांच्या विना देशाचे विकास होणे शक्य नाही.

2029 पर्यंत राजकीय क्षेत्रामध्ये मिळणारा आरक्षणामुळे महाराष्ट्र महिला राज्य होणार आहे, आणि 2047 मध्ये विकसित भारतीय उद्दिष्ट करताना महिलांचा सहभाग हा महत्त्वाचा या ठिकाणी करणार आहे, असे देखील या ठिकाणी रूपे कार्डचे अनावरण करण्यात आले धन्यवाद.

हे पण वाचा :- आता शेतकऱ्यांना 3Hp ते 7.5Hp पंप किंमती आल्या फक्त एवढी रक्कम भरून मिळणार 3Hp ते 7.5Hp पंप

Leave a Comment