Maharashtra New Districts राज्यातील नागरिकांसाठी मोठी बातमी समोर आलेली आहे, राज्यात एकंदरीत नवीन 21 जिल्ह्यांची निर्मिती होणार आहे आणि या तारखेला जिल्ह्यातून नवीन जिल्हे तयार होणार आहेत या संदर्भातील नेमकी काय माहिती नवीन आलेली आहे पण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.
कोणती 21 जिल्हे किती जिल्हे निर्मित होणाऱ्या जिल्ह्यांची नावे काय असणार ? हे आपण या ठिकाणी तुम्हा सर्वांना माहितीच असेल की महाराष्ट्राची स्थापना 01 मे 1960 रोजी झाली त्यावेळी राज्यात एकूण 26 जिल्हे होते महाराष्ट्रातील 35 जिल्हे होते 2014 मध्ये पालघर असेल तर महाराष्ट्रात जिल्ह्यात किती जिल्हे झाले आहेत.
Maharashtra New Districts 2025
कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजी नगर, अमरावती, आणि नागपूर अशा विभागात विभागणी केली आणि त्यापासून अनेक दिवसांपासून नवीन 21 जिल्ह्यांची माहिती येत आहे तरी नवीन इथे जिल्हे कोणते असणार ? याशिवाय आहे की आणि त्या संदर्भात सत्यता नेमकी काय आहे हे आपण जाणून जाणून घेण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहेत.
महाराष्ट्र मध्ये कोणते 21 जिल्हे निर्मिती होणार जिल्हे कोणते येथे क्लिक करून पहा यादी
36 जिल्ह्यांपैकी नवीन जिल्हे तयार असल्याचे म्हटले जाते नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा न्यायालय तसेच अनेक सरकारी कार्यालयाचे उभारण्यासाठी खूप आधीपासून तयारी करावी लागते.
मात्र व्हायरल यादी जिल्ह्याचे प्रशासकीय पातळीवर काहीच हालचाल दिसत नाही अचानकपणे काही जिल्ह्याच्या निर्मिती करता येत नाही यासाठी प्रशासकीय यंत्रणात ठेवावी लागते अशी कोणती योजना असेल तर याची कुणकुण मिडीया माध्यमांना लागतेच.
हे पण वाचा :- पीएम किसानचे 2000 आले : पण नमो शेतकरी योजनेचे 2000 कधी मिळणार जाणून घ्या
यासंदर्भात नवीन जिल्हे येत नाहीये सध्या महाराष्ट्रात 36 जिल्हेच आहे त्या व्यतिरिक्त कोणती नवीन अपडेट दिली नाही, परंतु यात कोणकोणती जिल्हे आहे हे तुम्हाला खाली जो वायरल मेसेज मध्ये आलेले आहेत ते तुम्हाला खाली दिलेले आहेत असे 21 जिल्हे या ठिकाणी नवीन होणार असलेली माहिती खाली आहे सध्या ही लिस्ट व्हायरल होणारी बातमी आहेत सध्या कोणतेही अपडेट नाही.