Ladki Bahin 2100 मित्रांनो नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या दिवशी माझ्या बहिणीच्या खात्यामध्ये 2100 रुपये या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात होणार आहे अर्थसंकल्प पूर्वी शासनाची मोठी अपडेट समोर आली आहे.
2100 रुपये शासन कधी देऊ शकते ? या संदर्भातील माहितीच्या अर्जाची सध्या तपासणी जोरात सुरू आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने अजून एक घोषणा केली होती ती म्हणजे निवडणुकीनंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ आश्वासन शासनाने दिलं होतं लडकी बहिणींना जानेवारीपर्यंत हफ्ते पैसे मिळालेले आहेत.
Ladki Bahin 2100
परंतु अजूनही महिलांना फेब्रुवारी महिन्यचे पैसे आलेला नाही तर महिलांमध्ये नाराजी झाल्याचे दिसून येते, त्यातच एकवीस रुपये कधी मिळणार याकडे देखील बहिणीचे लक्ष आहे तर राज्याचा अर्थसंकल्प 10 मार्चला या ठिकाणी होणार आहे त्यामुळे या अर्थसंकल्प मोठी घोषणा होऊ शकते.
येथे क्लिक करून ट्रॅक्टर खरेदीसाठी 3.15 अनुदान ऑनलाईन फॉर्म सुरु : तुम्ही केला का अर्ज ? पहा
अर्थसंकल्पात 2100 घोषणा करण्याची शक्यता आहे असे समजून येत आहेत, जर या अर्थसंकल्पात घोषणा झाली तर पुढच्या दोन-तीन महिने त्याची अंमलबजावणी होऊ शकते, त्यामुळे पुढच्या महिन्यापासून कदाचित महिलांना लाभ मिळू शकतात.
लाडक्या बहिणीच्या अर्जाच्या पडताळणी नंतरचे पैसे या ठिकाणी दिले जाऊ शकतात आतापर्यंत नऊ लाख महिलांची महिलांचे अर्ज याठिकाणी पास झालेले आहे 50 लाख महिलांचे अर्ज बाद करण्याची शक्यता शासनाकडून देण्यात आलेली आहे आता या पडताळणी झाल्यानंतर या ठिकाणी संपूर्ण माहिती समजून मी येणार आहे.