Bharpai List बुलढाणा जिल्ह्यासाठी सर्वाधिक 300 कोटी 35 लाख रुपये
नाशिक जिल्ह्यासाठी 193 कोटी सात लाख 8 हजार रुपये
जळगाव जिल्ह्यासाठी सर्वाधिक 144 कोटी 89 लाख 9 हजार रुपये
अकोला जिल्ह्यासाठी 22 कोटी 73 लाख रुपये
वर्धा जिल्ह्यासाठी 11 कोटी 76 लाख रुपये
पालघर जिल्ह्यासाठी 9 कोटी 67 लाख रुपये मंजूर करण्यात आलेली ची माहिती मिळते.
धुळे जिल्ह्यासाठी देखील 9 कोटी 19 लाख 36 हजार पर्यंत
नागपूरसाठी 10 कोटी रुपये
गडचिरोलीसाठी 2 कोटी 39 लाख 69 हजार रुपये
यवतमाळसाठी 48 लाख रुपये
सांगली जिल्ह्यासाठी 8 कोटी 5 लाख रुपये
पुणे जिल्ह्यासाठी 2 कोटी 60 लाख रुपये
ठाणे 3 लाख 2 हजार रुपये
रायगड तीन लाख 25 हजार रुपये
रत्नागिरी एक लाख 31 हजार रुपये
सिंधुदुर्ग पाच लाख दोन हजार रुपये
निधी मंजूर करण्यात आलेली माहिती या ठिकाणी शासनाने दिलेली आहे, तर आता या ठिकाणी ही महत्त्वाची माहिती आहे.