HSRP Number Plate : आताच HSRP नंबर प्लेट लवकर लावा : अन्यथा या तारखेनंतर बसेल 10 हजारांचा दंड

By Krushi Market

Updated on:

HSRP Number Plate

HSRP Number Plate तुमच्यासाठी फार महत्त्वाची माहिती घेऊन आलेला आहे, HSRP नंबर प्लेट लवकरात लवकर तुमच्या 4-व्हीलर/ 2-व्हीलर असेल तर याला लावून घ्यायचे अन्यथा या तारखेनंतर दहा हजार रुपयांच्या दंड तुम्हाला लागू शकतो या संदर्भातील काय अपडेट आहे हे आपण आज या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

या ठिकाणी सर्व वाहनावर आता हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे, जेव्हा अजूनही HSRP नंबर प्लेट बसवली नसेल त्यांना बसवावी लागणार आहे.

31 मार्च 2025 पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे, आणि आता तुमच्याकडून दंड दहा हजार पर्यंत जाईल असे या ठिकाणी परिवहन शाखेकडून इशारा देण्यात आलेला आहे.

HSRP Number Plate 2025

आता 01 एप्रिल 2019 नंतरचे वाहनावर आहे, सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट हे ऑलरेडी बसूनच येते परंतु 2019 च्या आधीच्या गाडी आहेत यांना HSRP नंबर प्लेट  ॲल्युमिनियम पासून बनवलेले आहेत यावर एक वेगळा रंगास आहे तो या ठिकाणी आवश्यक असणार आहे.

  1. दुचाकी आणि ट्रॅक्टरला नंबर प्लेट 450 रुपये+जीएसटी आकारला जाईल 
  2. 3 चाकी वाहनांना पाचशे रुपये 
  3. चार चाकी आणि इतर वाहनांना 745 रुपये द्यावे लागेल 

HSRP नंबर प्लेट बनवण्यासाठी तुम्हाला परिवहन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी लागेल. https://transport.maharashtra.gov.in/ZoneWiseWebsiteRedirect.html

त्यानंतर फिटमेंट सेंटर बोर्ड आपारमेंट घ्यावी लागणार आहे, यानंतर तुम्हाला अधिकृत कडून HSRP नंबर प्लेट बसवावी लागणार आहे. आता या ठिकाणी वेबसाईटवर केलेल्या गेल्यावर आपला स्पेलिंग करून या कार्यालय निवडा त्यानंतर तुमच्या कारबाबत सविस्तर माहिती बरा यानंतर तुम्हाला मालकाचे नाव दिसेल.

त्यानंतर तुम्ही केंद्रावरून किंवा होम डिलिव्हरीच्या ऑप्शन येऊ शकतात. त्यानंतर पैसे भरावे लागत आहे त्यानंतर तुम्ही ते प्लेट बदलून घ्या तुम्ही निवडलेल्या पेमेंट सेंटरवर जाऊन नंबर प्लेट बसवावी या ठिकाणी असा अपडेट आहे तर अधिक माहितीसाठी तुम्ही हेल्पलाइन नंबरला देखील कॉल करू शकता धन्यवाद. 

Leave a Comment