Gahrkul Anudan Vadh तुम्हाला ही प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभ मिळवायचा असेल ? तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण या ठिकाणी जे काही शासनाकडून घरकुल योजनेसाठी आता 50 हजार रुपये अनुदान अधिक देण्याची घोषणा केलेली आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण टप्पा- 2 हा सुरू करण्यात आलेला आहे, महाराष्ट्राला सर्वात जास्त घरे देण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्रात 20 लाख लाभार्थ्यांना एकाच वेळी मंजुरीचे पत्र देण्यात येत आहे असे या ठिकाणी सांगण्यात येत आहे.
वीस लाख कुटुंबाच्या जीवनामध्ये आणखीन आनंद निर्माण करण्याचा क्षण आहे आणि यासंदर्भात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या स्वप्नाकरिता आता या ठिकाणी हे मोठं अनुदान या ठिकाणी देण्यात येणार आहे.
Gahrkul Anudan Vadh 2025
यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या अनुदानात पन्नास हजार रुपयांनी वाढ आणि मोफत विजेसाठी सौर पॅनल करिता अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केले.
यामुळे हा निर्णय फार महत्त्वाचा ठरू शकतो आणि राज्यातील वीस लाख लाभार्थ्यांना या ठिकाणी घरकुल याठिकाणी मिळणार आहे, अशी माहिती या महासंवाद महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आलेली आहे धन्यवाद. येथे पहा