Aadhar Card Link तुमच्यासाठी महत्वाची माहिती घेऊन आलो आहे आधार कार्ड जर तुम्ही लिंक केले नसेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाहीत परंतु त्या लाभार्थ्यांचे पैसे हे वंचित लाभ या योजनेचा बंद झालाय तर कोणती योजना आहे तुम्हाला काय करायचं ? सविस्तर समजून घेऊया.
राज्य सरकारकडून संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना राबवली जाते या योजनेत तब्येत 10 लाख लाभार्थ्यांची बँक खाते जोडले गेल्या नसल्याची अशी माहिती मिळते आणि मागील 2 महिन्यापासून या लाभार्थी हफ्ते बंद करण्यात आले आहेत.
Aadhar Card Link
जिल्हा बँक सह अन्य बँकेत लाभार्थी फेरा मारत असून त्या ठिकाणी वादावादीचे प्रसंग उभे होते निराधार व्यक्ती, अंध, विकलांग, अनाथ मुले, दीर्घा आजारी असणारी व्यक्ती घटस्फोटीत स्त्रीआधी लाभार्थी संजय गांधी निराधार योजनेतून लाभ घेतात श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतनातून निराधार महिलांना 1500 रुपयेचा लाभ मिळतो.
हे पण वाचा :- या 55,334 लाडक्या बहिणी अपात्र : पात्र बहिणींना हे 2 कागदपत्रे अनिवार्य : तरच हफ्ता मिळणार
लाभार्थ्यांची यादी बँकेना दिल्या जाते या ठिकाणी जर तुम्ही आधार कार्ड लिंक केलं नसेल तर संजय गांधी आणि श्रावणबाळ तसेच इतर योजना जे आहेत या योजनेचे पैसे तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे या ठिकाणी जे आहेत बँकेला आधार कार्ड लिंक करणे गरजेचे आहे.
ज्या लाभार्थ्यांचे आधार लिंक बँकेला लिंक नाही अशा लाभार्थ्यांना हप्ता मिळत आहे परंतु ज्यांचे लिंक आहेत त्यांना हे काम तत्काळ करून घ्यायचे आहे आतापर्यंत किती लाभार्थ्यांची बँक kyc तर कशी जोडलेली आहे याची सध्या अशी माहिती या ठिकाणी समोर येत आहे.