Ladki Bahin Yojana Criteria: लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आणि महत्त्वाची माहिती आलेली आहे तुम्ही जर लाडक्या बहिणी योजनेसाठी पात्र असाल तर तुमच्यासाठी शासनाकडून आज नवीन नियमाची घोषणा करण्यात आलेली आहे.
हा नियम जर तुम्ही पाळला नाही तर तुमच्या हफ्ता बंद होऊ शकतात आणि त्याचबरोबर या ठिकाणी या तारखेच्या आत तुम्हाला दरवर्षी केवायसी करावी लागणार आहे तर आता केवायसी प्रक्रिया काय असेल शासनाने या संदर्भात काय निर्णय घेतलेला आहे.
गैरवापर टाळण्यासाठी शासनाकडून नवीन नियम लागू करण्यात आलेले आहे या नियमांमध्ये पाहायला गेलो तर राज्य सरकारच्या तिजोरीवरील भार वाढल्या कारणाने आणि योजनेचा गैरवापर टाळण्यासाठी शासनाने नवीन नियमावली सुरू केली आहे.
लाभार्थ्यांच्या आयकर खातेकडील तपासून केल्या जाणार आहे लाडकी बहिणीचे उत्पन्नची शान हे करण्यासाठी शासनाकडून ही केवायसी करण्यात येणार आहे, तथा गरजू लाडक्या बहिणींनाच योजनेचा लाभ मिळावा यासाठी नवीन नियम लागू केले जाणार आहेत हे आपण खाली पाहुयात.
Also Read : आताची ब्रेकिंग न्यूज सरकार; या लाडक्या बहिणींचे नाव वगळणार; सरकारचा मोठा निर्णय
Ladki Bahin Yojana Criteria योजनेत नवीन नियम काय ?
लाडकी बहिणींना आता दरवर्षी एक जून ते एक जुलै दरम्यान एक महिन्याच्या कालावधीमध्ये kyc अनिवार्य राज्य सरकारने लाभार्थी महिलांचे पात्रता तपासण्यासाठी आयकर विभागाची मदत देखील घेणार आहे.
लाडकी बहिणीवर आता आयटीची नजर देखील राहणार आहे लातूरचे इन्कम टॅक्स रेकॉर्ड या ठिकाणी पाहिले जाणार आहे, लाभार्थी आहेत की नाही याची तपासणी देखील होईल.
अडीच लाख पेक्षा जास्त उत्पन्न असल्यास लाभ मिळणार नाही जिल्हास्तरावरून फेर-तपासणी करून निकषात न बसलेल्यांना अपात्र ठरवण्यात येणार आहे अशी ही नवीन नियम लागू करण्यात आले आहेत.