Ration Card New : E-KYC न केल्यास आता तुम्हाला ही मिळणार नाही पुढील राशन ही अंतिम तारीख

Ration Card New : तुमच्याकडे राशन कार्ड असेल तर माहिती तुमच्यासाठी आहे आणि शेवटची संधी देखील तुमच्यासाठी आलेली आहे जर तुम्ही केवायसी केली नाही तर रेशन कार्ड मधून तुमचं नाव रद्द होणार आहे.

इथून पुढे तुम्हाला राशन धान्य देखील मिळणार नाही तर या संदर्भ शासनाने नवीन आणि अंतिम शेवटची तारीख जारी केलेली आहे. त्या तारखेच्या आतच तुम्हाला सर्व गोष्टी करणे गरजेचे आहे तर राशन कार्ड सुरू ठेवण्यासाठी आणि योजनेचा लाभ घेण्यासाठी 28 फेब्रुवारी 2025 तारीख शेवटची ठरवून दिलेली आहे.

जर केलं नाही तर तुमचा जो काही धान्य लाभ आहे हा मिळणार नाही शिवाय कार्डही ऍक्टिव्हेट राहणार नाही त्यामुळे रेशन दुकानात जाऊन केवायसी करायची आहे.

रेशन कार्डधारकांसाठी ची माहिती सरकारला मिळते त्यामुळे ई के वैसी करणं आवश्यक आहे कोणताही गैरववार तसेच रेशन कार्ड कुटुंबातील किती सदस्यांची नावे आहेत सर्वांची kyc आवश्यक आहे.

Ration Card New 2025

आता याविषयी कशी करायची प्रक्रिया सोपी आहे ऑनलाइन घरी बसून तुम्ही ऑनलाईन Portal च्या माध्यमातून करू शकता जवळच्या जिथून तुम्ही धान्य घेतात तिथे देखील जाऊन तुम्ही करू शकता.

गुड न्यूज! आता या शेतकऱ्यांना मिळणार पाईपलाईन घेण्यसाठी अनुदान Get Free Pipeline Subsidy

E केवायसीसाठी काय आवश्यक आहे तर रेशन कार्ड कुटुंबातील सदस्यांच्या आधार कार्ड ओळखपत्र पत्त्याचा पुरावा ही असणे आवश्यक आहे ही केवायसी चे फायदे काय आहेत ते देखील समजून घ्या. 

E-KYC केल्याने फसवणूक आहे ही रोखले जाणार आहे चुकीच्या व्यक्तींना अशा धान्य मिळणार नाही असा आहे 28 फेब्रुवारी KYC करा तर राज्य जिल्ह्यातील ही बातमी आहे.

फक्त या शेतकऱ्यांना 5 लाखांचे कर्ज : तेही फक्त या 4 कागदावर पहा लिस्ट : Kisan Credit Card

सर्व रेशन कार्डधारकांना 28 फेब्रुवारी पूर्वी KYC करण्याच्या आव्हान करण्यात आलंय अंतिम तारखेपर्यंत केल्यास रेशन कार्ड बंद होऊ शकतात त्यामुळे लवकरात लवकर या करावीत धन्यवाद.

Leave a Comment