Ration Card KYC : रेशन कार्डधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता रेशन कार्ड केवायसी करण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे.
पूर्वी रेशन कार्ड ची केवायसी करण्यासाठी 31 ऑक्टोबर 2024 ही शेवटची मुदत देण्यात आली होती. परंतु आता अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार रेशन कार्ड ची केवायसी करण्यासाठी नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे.
Ration Card KYC Last Date
या नवीन तारखेपूर्वी रेशन कार्डची ई केवायसी करणा बंधनकारक आहे. रेशन कार्ड मध्ये जेवढे सदस्य असतील त्या सर्व सदस्यांची केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार एक डिसेंबर 2024 पूर्वी सर्व नागरिकांनी आपल्या रेशन कार्डची ई केवायसी करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
रेशन कार्डची केवायसी येथे चेक करा
ई केवायसी न केलेल्या नागरिकांचे रेशन धान्य तात्पुरते स्वरूपात बंद करण्यात येणार आहे.