लाडकी बहीण मंजूर अर्ज यादीमध्ये नाव पहा : Ladaki Bahin Yojana PDf List Maharashtra

By Krushi Market

Published on:

Ladaki Bahin Yojana PDf List Maharashtra : लाडकी बहीण योजना  महिलांनी फॉर्म भरले आहेत.  यामध्ये पात्र झालेल्या महिलांचे याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.

तालुका आणि जिल्हा स्तरावर लाडकी बहीण योजनेचे अर्ज तपासणीचे काम सुरू आहे.  ज्या ज्या महिलांचे अर्ज मंजूर होतील त्या महिलांची पात्रता यादी प्रसिद्ध केली जाईल.

 पात्र झालेल्या महिलांना रक्षाबंधनच्या दिवशी दोन हप्ते एकत्र दिले जातील.  जुलै व ऑगस्ट अशा दोन्ही महिन्याचे पंधराशे व पंधराशे असे एकूण तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात क्रेडिट केले जातील. 

लाडकी बहिण योजनेसाठी जर तुम्ही अर्ज भरला असेल तर तुमचा अर्ज पात्र झाला का हे कसे पाहावे ते समजून घ्या.

लाडकी बहीण योजनेच्या याद्या येथे प्रसिद्ध  होणार

 येथे पहा

लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याच्या दोन पद्धती  आहेत. तुम्ही ऑफलाइन अंगणवाडी सेविकीकडे किंवा ऑनलाईन नारीशक्ती दूध ॲपवर ऑनलाईन अर्ज करू शकता.

 तसेच लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाईट देखील सुरू करण्यात आली आहे.

 लाडकी बहीण योजना अर्ज मराठीत भरला तर मंजूर होईल का ? 

 महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आणि तटकरे यांनी सांगितले की लाडकी बहीण योजनेचा अर्ज जर मराठीमध्ये भरला असेल तर असा अर्ज मंजूर होऊ शकतो.  यापुढे मराठीत भरलेले अर्ज नामंजूर होणार नाहीत.

 तसेच लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी कागदपत्रे व्यवस्थित अपलोड करावी जेणेकरून तुमचा अर्ज मंजूर होईल.

अर्ज भरताना काय काळजी घ्यावी

  • सर्व माहिती अचूक व व्यवस्थित भरावी
  •  कागदपत्रे व्यवस्थित अपलोड करावी
  •  आधार कार्डच्या दोन्ही बाजू अपलोड कराव्या
  •  रेशन कार्ड च्या दोन्ही बाजू अपलोड कराव्या
  •  मतदान कार्डच्या दोन्ही बाजू अपलोड कराव्या

Leave a Comment