1 मे पासून या लोकांचे रेशन बंद : Ration Card Band 2024

By Krushi Market

Published on:

रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी आहे आता ह्या लोकांचे रेशन कार्ड बंद होऊ शकतात.

रेशन  धाण्यासाठी पात्र नसताना देखील परेशान बांधण्याचा लाभ घेत असाल तर आता कारवाई होणार आहे.

अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून याबाबत महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आलेले आहेत.  पात्र नसताना रेशन धान्य घेणे ही शासनाची फसवणूक करण्यासारखी आहे.

आयकर किंवा कुठल्याही प्रकारचा इन्कम टॅक्स भरणारे लाभार्थी रेशन साठी पात्र नाही.वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपये पेक्षा जास्त असेल तर मोफत राशन धान्याचा लाभ घेऊ शकत नाही. 

ई रेशनकार्ड डाऊनलोड करा 

मोफत धान्य कुणाला मिळणार नाही 

  • जर तुमचे उत्पन्न शहरी भागांमध्ये 59 हजार असेल ( Income more 59 thousand )
  • ग्रामीण भागासाठी 44 हजार उत्पन्न असेल  ( Income more 44 thousand )
  • तुमचं जर आरसीसी घर असेल. ( RCC own house )
  • शंभर स्क्वेअर मीटर मध्ये तुमचं घर असेल. ( Own House in 100 square meter own land )
  • तुमच्याकडे फोर व्हीलर असेल. ( Having 4 wheeler vehicle )

Leave a Comment