पशुपालन व्यवसायासाठी 1 लाख 60 हजार बिनव्याजी कर्ज : Dairy Farming Loan Apply

By Krushi Market

Published on:

Dairy Farming Loan Apply : गाय म्हैस गोठा प्रकल्प ही काळाची गरज आहे.  जास्तीत जास्त युवकांनी यात उतरणे गरजेचे आहे.

आज भेसळयुक्त दूध आणि डुप्लिकेट दूध यामुळे लोकांना गंभीर आजार होत आहेत. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया समजून घ्या.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून डेरी व्यवसाय Dairy Farming सुरू करण्यासाठी खालील बाबींसाठी कर्ज मिळते.

  • गायगोठा बांधणे 
  • नवीन गाया विकत घेणे
  •  पशुपालन व्यवसाय सुरू करणे
  • दुग्ध व्यवसायासाठी इतर भांडवल उभे करणे

 अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ तर्फे तुम्ही घेतलेल्या कर्जावरील Dairy Farming Loan  व्याज परत मिळते. गाई घेण्यासाठी घेतलेली मुद्दल फक्त आपल्याला फेडायची आहे.

जर तुमच्याकडे दूध संकलनाच्या मागील 12 महिन्याच्या पावत्या असतील आणि 1 ते 10 गाया असतील तर आणखी 1 ते 10 गाया घेण्यासाठी बँकेकडून कर्ज मिळते.

. उदाहरण : जर 5 गाया असतील तर अजून 5 गाया घेऊ शकता. 

अर्ज प्रक्रिया येथे पहा

मराठा तरुणांनी व्यवसाय करून समृद्ध व्हावे या उद्देशाने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. 

दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना लाभ घेऊ शकता यामध्ये 20 लाख रुपये पर्यंतच्या प्रकल्प खर्चावर 25 ते 35 टक्के पर्यंत अनुदान मिळते.

Leave a Comment