सर्वप्रथम अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या.
अण्णासाहेब पाटील आज एक विकास महामंडळाची लिंक येथे क्लिक करा
येथे आपल्याला ऑनलाइन अर्ज सादर करावा लागेल.
ऑनलाइन अर्ज केल्यानंतर महामंडळाकडून Loan Approval कर्ज मंजुरी मिळेल.
ऑनलाईन अर्ज सादर करताना सर्व आवश्यक कागदपत्रे जोडावी लागेल.
कर्ज Loan Approval मंजुरी मिळाल्यानंतर तुम्ही बँकेकडून कर्ज घेऊ शकता.
या कर्जाचे हप्ते Loan EMI वेळेवर फेडल्यास होणारे व्याज महामंडळाकडून वापस मिळते.