10वी 12वीच्या बोर्डाचे परीक्षाचा निकाल या तारखेला लागणार तारीख जाहीर : 10th 12th Result Date

By Krushi Market

Published on:

10th 12th Result Date

10th 12th Result Date दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा झाले आहेत, आणि आता विद्यार्थी आणि पालकांना आतुरता आहे, म्हणजे दहावी बारावी बोर्डाचा निकाल केव्हा लागणार किती तारखेला लागणार या संदर्भातील सविस्तर माहिती तुम्ही विद्यार्थी असेल किंवा 10वी व बारावी विद्यार्थ्यांचे पालक असाल तर तुमच्यासाठी माहिती आहे.

त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचायचा आहे, दहावी 12वी बोर्डच्या परीक्षेसाठी सुरू असताना दहावीचा पेपर आता बाकी आहेत, बारावीचे पेपर चालले आहेत, आणि आता दहावी बारावी परीक्षेचा निकाल कधी लागणार याबाबत संपूर्ण महत्वाची माहिती मोठी बातमी समोर येत आहे.

निकालाच्या आधारावर पुढील प्रवेश प्रक्रिया ही चालू होते, आणि याचे राज्यातील परीक्षा लवकर घेण्यात आल्या होत्या, त्यामुळे निकाल देखील लवकर लागणार असल्याची माहिती मिळते. 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

10th 12th Result Date 2025

दोन्ही बोर्डाच्या परीक्षेच्या आठवड्यात संपणार आहे, विद्यार्थ्यांना निघायचे प्रतीक्षा असते. त्यामध्ये या ठिकाणी संपूर्ण माहिती पाहूया, कधी या ठिकाणी निकाल लागेल तर या परीक्षांचा निकाल कधी लागणार याची संभाव्य तारीख देखील समोर आली आहे.

📢 हे पण वाचा :- गुड न्यूज HRSP नंबरप्लेट बाबत सरकारचा महत्त्वाचा निर्णय : या लोकांचे टेन्शन होणार दूर

संभाव्य तारीख दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल यासाठी 15 मे ही दिलेली आहे, यापूर्वी जाहीर होणार असल्याचे सांगितलं जात आहे. राज्यातील विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणाचा वाढत्या संधी लक्षात घेत राज्यमंडळाने दोन्ही परीक्षा लवकर घेण्यात येणार आहे.

असे सांगितले येतं आणि आता या ठिकाणी निकाल देखील लवकरच लागणार आहे. 15 मे पूर्वी या ठिकाणी मुख्यालय लागू शकतो असा अंदाज येतो. अशा पद्धतीने एक महत्त्वाची माहिती होती, जे तुमच्या कामात पडेल धन्यवाद.

Leave a Comment