10 Rpee Coin News RBI : तुमच्याकडे देखील दहा रुपयाचे कॉइन आहे का ? आरबीआयच्या नियमानुसार दहा रुपयाच्या कॉइन च्या बाबत महत्त्वाची बातमी आज आपण पाहणार आहोत.
₹10 चा कॉईन आता इथून पुढे चालणार नाही हा मॅसेज व्हायरल होतोय. आपल्याला कुठेही सहज ₹10 चा कॉईन पाहायला मिळतो.
बऱ्याचदा काही ठिकाणी ₹10 चं हे नाणं अनेक ठिकाणी स्वीकारलं जात नाही. एखादा दुकानदार असो किंवा एखादा ठेले वाला असो, तो हे ₹10 चे नाणे स्वीकारत नाही. यामुळे ग्राहकांची डोकेदुखी प्रचंड प्रमाणात वाढत आहे. त्यातच हे नाणे बंद झाल्या ची अफवा देखील पसरली आहे.
याबरोबरच मार्केट मध्ये ₹10 चे खोटे म्हणजेच बनावट नावाने देखील आल्या आहेत. अशी देखील अफवा पसरलेली आहे. आणि विशेषता ग्रामीण भागात याची चर्चा ती मोठ्या प्रमाणात झालेली आहे.
₹10 नाणं खरोखर बंद झाले का ?
आरबीआय ने दिलेल्या माहितीनुसार दहा रुपयाचे नाणे बंद झालेले नाही. 10 रुपयेच नान न स्वीकार णे हा कायद्या ने गुन्हा आहे. दहा रुपयाचे नाणे सर्वांनी स्वीकारावे असे देखील आवाहन केलं आहे.
सिबिल स्कोर फ्री कसा चेक करावा पहा
हे नाणं चलनात वापरणे ही प्रत्येक नागरिका ची जबाबदारी आहे. जनतेला नम्र आवाहन देखील केले आहे.
10 Rpee Coin News RBI
रिजर्व बॅंक ही अशी बॅंक आहे की जी भारतीय अर्थव्यवस्थे विषयी सर्व निर्णय घेत असते. त्यांनी देखील या गोष्टी वर भाष्य केलं आहे. आरबीआय चे गव्हर्नर यांनी या गोष्टी वर भाष्य केले आहे. ₹10 च्या नाण्या संबंधी एक मोठी गोष्ट समोर आली आहे.
₹10 ची नाणी ही चलना तून बाद झालेली नाही. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मार्केट मध्ये कुठल्याही प्रकारची ₹10 ची बनावट नाणी देखील नाहीत. चलनातली सर्व ₹10 ची नाणी ही वैध आहेत.
आणि सगळ्यात महत्त्वा चं म्हणजे हे नाणं नाकारणं हा कायदेशीर गुन्हा देखील आहे. ₹10 च्या नाण्यां विषयी म्हणजे ते बंद झालं किंवा बनावट पद्धतीचे नानी या सर्व अफवा आहेत. असं रिझर्व बँकेच्या गव्हर्नर नी देखील स्पष्ट केले आहे.
त्यामुळे तुम्ही बिनधास्तपणे कुठेही आणि भारताच्या कुठल्याही ठिकाणी ₹10 ची नाणी वापरू शकता. तुमच्या ठिकाणे ₹10 चे नाणे स्वीकारले जात का? ₹10 च्या नाण्या संबंधी तुम्हाला व्यवहारात काय अडचणी येतात हे देखील आम्हाला कमेंट च्या माध्यमातून कळवा.