Work Talathi

Work Talathi: ई-हक्क प्रणाली द्वारे कोणकोणत्या 11 सुविधा मिळणार लिस्ट खालील प्रमाणे

1. ई-करार नोंद
2. बोजा चढविणे / गहाणखत
3. बोजा कमी करणे
4. वारस नोंद
5. मृताचे नाव कमी करणे
6. अज्ञान पालन कर्ता शेरा कमी करणे
7. एकत्र कुटुंब मॅनेजर नोंद कमी करणे
8. विश्वस्तांची नावे बदलणे
9. खातेदारांची माहिती भरणे
10. हस्तलिखित व संगणकृगत तफावत संबंधित अर्ज
11. कुळाची वारस नोंद

100% अंमलबजावणी होण्यासाठी ऑनलाईन द्वारे अर्ज घेण्याचे सक्तीचे करण्यात आले असलेली माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र यांनी दिलेली आहेत अर्जदारांनी केलेल्या अर्जाची स्थिती नेमकी काय आहे हे प्रत्येक अधिकार संबंधित अर्जदाराला करू शकणार नाही त्यामुळे या ठिकाणी कारभारात पारदर्शकता येणार आहे. जितेंद्र जिल्हाधिकारी यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे.