संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी व अर्ज करण्यासाठी मार्गदर्शन व मदत. ( खलील प्रकारे माहिती जाणून घ्या )
१) इच्छुक लाभार्थी शेतक-यांना नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाच्या माध्यमातून अर्ज करावा
२) शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी व शेतकऱ्यांने अपलोड
केलेल्या कागदपत्रांची छानणी करुन ऑनलाईन अर्जाची
अत्यल्प व अल्प भूधारक अशी प्रवर्गनिहाय अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती , दिव्यांग , महिला शेतकरी व इतर सर्वसाधारण शेतकरी या प्राधान्यक्रमाने वर्गवारी करण्यात यावी.
३) सर्व ऑनलाईन प्राप्त अर्ज ग्राम कृषि संजीवनी (land records) समितीसमोर मान्यतेसाठी सादर करावे व मंजुरी प्राप्त झालेनंतर तसा ठराव संकेतस्थळावर अपलोड करावा.
४) शेतकऱ्यांनी योजनेच्या अटी व शर्ती तसेच या घटकाबाबतचे आर्थिक व तांत्रिक निकष समजावून घ्यावे लागेल ही महत्वाची बाब आहे.
५) पात्र लाभार्थ्यांना पूर्वसंमती बाबत अवगत करावे.
कृषि सहाय्यक
१) अपलोड केलेल्या कागदपत्रांची तपासणी करताना त्यांचे ऑनलाईन अर्ज, शेतकऱ्यांच्या मालकी हक्काचा ७/१२ उतारा, ८-अ आणि हे पण लक्षात ग्यावयापूर्वी इतर योजनेतून लाभ घेतलेला आहे काय? या बाबतचा तपशिल, प्राधिकृत अधिकाऱ्याचे संवर्ग प्रमाणपत्र (अनुसुचीत जाती, अनुसुचीत जमाती शेतकऱ्यांसाठी) , इत्यादी सर्व अनुषंगीक बाबींची पडताळणी संपूर्ण करण्यात यावी.
२) नविन विहिरी (land records) या घटकासाठी प्राप्त अर्जाची गावनिहाय वर्गवारी करून विहिरींची घनता निश्चित करण्यासाठी त्या गावाचे लागवडीयोग्य क्षेत्राचे क्षेत्रफळ मापून व खालीलप्रमाणे गावनिहाय माहिती संग्रहित करून
संबधित उपविभागीय कृषि अधिकारी यांना सादर करावी.
जीआर बघण्यासाठी आणि पात्रतेतील पुढील फेरीच्या अटी बघण्यासाठी नवीन विहिरीसाठी अर्ज भरण्यासाठी खाली दिलेल्या संकेतस्थळावर भेट द्यावी.
https://mahadbtmahait.gov.in/Farmer/Login/Login
१) गावाचे लागवडीखालील क्षेत्र, प्रति हे. ha
२) गावातील अस्तित्वातील विहिरींची संख्या.
३) प्रशासनाकडे प्रस्तावित विहिरींची संख्या (मागणीनुसार)
४) पात्र अर्जाच्या नियोजित प्रकल्प स्थळाची तसेच ८-अ मध्ये नमूद सर्व गट/सर्वे नं मध्ये पाहणी तपासणी सूचीनुसार करुन नियोजित प्रकल्प स्थळ व लाभार्थी सदर घटकासाठी पात्र आहे का नाही याबाबत ऑनलाईन अहवाल उपविभागीय कृषि अधिकारी यांचेकडे सादर करण्यात यावे व तसेच नियोजित प्रकल्प स्थळाचे भौगोलिक स्थानांकन (Geo tagging) DBT app द्वारे करावे.
५) विहिरीचा (agriculture technology) घनता ही (संख्या) निश्चित झालेला अहवाल संबधित उपविभागीय कृषिअधिकारी यांच्याकडून प्राप्त झाल्यावरसदर संख्या ग्राम कृषि संजीवनी समितीच्या निदर्शनास आणून स्थळ निश्चिती करण्यासाठी अंतिम लाभार्थी लोकांची यादी तयार करून ती यादी संबधित उपविभागीय कृषिअधिकारी यांना ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यात यावी.
६) या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यास इतर योजनेतून काही शासकीय अनूदान घेतले असल्या किंवा नसल्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी त्याची खात्री करून घेणे ही बाब प्रकल्प मंजूरीसाठी सादर करताना उपविभागीय कृषिअधिकारी यांना तेथेच अवगत करावी.
७) नविन विहिरीच्या कामासाठी त्या कामाची आखणी व अंदाजपत्रक तयार करून त्यास संबधित उपविभागीय कृषिअधिकारी यांची तांत्रिक व सर्व प्रकारची मान्यता घ्यावी आणि मगच विहारी चे काम चालू करावे.
८) विहिरीच्या कामाची मापनपुस्तिकेत नोंदणी करणे व संकेत स्थळावर अपलोड करणे हे सुध्दा लक्षात घ्यावे.
९) नविन विहिरीची आखणी करताना,खोदकाम पूर्ण झालेनंतर विहीर पूर्णत्वाचे प्रमाणपत्र देताना DBT app द्वारे त्या विहिरीचा नैऋत्य दिशेचा कोपरा स्थअनुसुचीतळाचे अक्षांश/रेखांशसह भौगोलिक स्थानांकन करून ते प्रकल्पाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अपलोड करावे.
- शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी : पिक विमा योजनेत होणार बातमी : Crop Insurance Rule Change
- महिलांना मोफत ३ सिलेंडर : असे मिळणार येथे अर्ज करा | 3 Free Gas Cylinder Apply
- तुमच्या गावाची घरकुल यादी पहा Gharkul List Download in Mobile | Gharkul Yadi 2025 | PMAYG Pradhanmantri Awas Yojana Gramin
- 100 रु. मध्ये जमीन नावावर करा : Land Registration online process
- फ्री मे ऐसे चेक करें अपना सिबिल स्कोर : Cibil Score check Free