Vihir Scheme शेतकऱ्यांच्या अशा पद्धतीने ही निवड प्रक्रिया रावली जाते, लाभ धारकांची पात्रता काय आहे. जर तुम्हाला विहिरीसाठी 4 लाख रु अनुदान मिळत, तर या ठिकाणी काय आवश्यकता आहे.
अर्जदाराकडे एक एकर शेत जमीन सलग असणे आवश्यक
पिण्याच्या पाण्याची विहिरीपासून 500 मीटर पेक्षा जास्त अंतरावर सिंचन विहीर करता येईल
दोन विहिरींमध्ये विहिरीचे अंतर चे अट अनुसूचित जाती जमाती दारिद्र रेषेखालील कुटुंबासाठी लागू नये
खाजगी विहिरीपासून 200 मीटर अंतराची अट लागू राहणार नाही
लाभधारकांच्या सातबारावर विहिरीचे नोंद असू नये
एकूण क्षेत्राचा दाखल म्हणजे 8अ चा दाखल आवश्यक
एका पेक्षा जास्त शेतकरी विहीर घेऊ शकतील, एकूण जमीन सलग क्षेत्र एक एकर पेक्षा जास्त असावे
अर्जदाराकडे जॉब कार्डधारक असला पाहिजे
नवीन विहिरीसाठी अर्ज कुठे सादर करायचा ..?
मनरेगा अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या सिंचन विहिरीसाठी ग्रामपंचायतीकडे अर्ज करू शकता किंवा ऑनलाइन अर्ज अंतर्गत ऑनलाईन महाएजीएस अंतर्गत तुम्ही करू शकता. ऑनलाइन अर्ज ही सोपी आहेत, ऑनलाईन अर्ज कसा करायचा माहिती आणि शासन निर्णय तुम्हाला खाली दिलेला आहे. या योजनेसाठी आता कागदपत्रे आणि इतर माहिती देखील तुम्हाला ते व्हिडिओमध्ये आणि शासन निर्णयामध्ये पाहायला मिळेल धन्यवाद.