Talathi Work : शेतकऱ्यांसाठी शासनाची नवीन मोठी खुशखबर आलेली आहे, ही 11 कामे आता होणार झटपट या संदर्भात शासनाकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे 11 प्रकारच्या सुविधा आता ऑनलाईनच होणार आहे, आणि याची अंमलबजावणी देखील सुरुवात होणार आहे अर्ज कोणत्या टेबलवर प्रलंबित आहे याची माहिती सहज करण्यात आला आहे.
या संदर्भात माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी संदर्भात दिले आहे शेतकऱ्यांना नागरिकांकडून ऑफलाइन अर्ज दाखल केले जातात ऑफलाईन आलेले अर्ज ऑनलाईन स्वरूपात दाखल करून घ्या पुढील कारवाई करावी असे सूचना देखील देण्यात आला आहे.
आता नागरिकांना ई हक्क प्रणाली द्वारे 11 प्रकारच्या फेरफार नोंदीचे अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे असे देखील या ठिकाणी सांगण्यात येत आहे सोबतच ग्रामीण भागात अनेकांना ऑनलाईन द्वारे अर्ज करणे शक्य होत नाही किंवा त्याबाबत फारशी माहिती नाही त्यामुळे लिखित स्वरूपात अर्ज त्याला तिकडे देत असतात तर आता दुसरीकडे महसुली हक्क माध्यमातून केलेले अर्ज करण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.
📢 हे पण वाचा :- गुड न्यूज! आता या शेतकऱ्यांना मिळणार पाईपलाईन घेण्यसाठी अनुदान : इथ भरा ऑनलाईन फॉर्म
असे अधिकार सांगण्यात येत तर आता ई हक्क प्रणालीतून अर्ज करण्यास संबंधित व्यक्ती सक्षम नसल्यास तलाठी मंडळ अधिकारी तहसील उभा विहार उपविभागीय जिल्हाधिकारी कार्यालयासाठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्ती करण्याची सूचना दुडी यांनी दिलेली आहे तरी हक्क प्रणाली द्वारे कोणत्या सुविधा 11 मिळणार आहेत याची लिस्ट तुम्हाला पाहिजे असेल तर खाली देण्यात आलेल्या इथे क्लिक करून 11 सुविधा पहा यावर क्लिक करून जाणून घ्या.