आता विहिर खोदण्यासाठी 4 लाख नव्हे तर 5 लाख रु मिळणार इथं करा अर्ज : Vihir Anudan Yojana

Vihir Anudan Yojana

Vihir Anudan Yojana पाण्याची चिंता शेतकऱ्यांची आता मिटणार आहे, कारण शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी 5 लाख रुपये पर्यंत अनुदान मिळते. परंतु हे अनुदान कसं मिळवायचे ? हे आपण आज या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. राज्य सरकारने हा शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतलाय, या ठिकाणी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मनरेगा या अंतर्गत विहीर करण्यासाठी अनुदान मिळत … Read more