राशन कार्ड धारकांना खुशखबर : ई-केवायसी मुदत या तारखेपर्यंत वाढवली : Ration Card E KYC
Ration Card E KYC नागरिकांना दिलासा देणारी बातमी समोर येत आहेत, रेशन कार्ड धारकांना आता ई-केवायसीची नवीन मुदत या ठिकाणी देण्यात आलेली आहे, आता नागरिकांना दिलासा मिळणार आहे, कारण e-kyc मुदत या तारखेपर्यंत पुढे ढकलण्यात आलेली आहे. तर या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. ekyc करण्याची प्रक्रिया करण्यात जाहीर करण्यात आली … Read more