PVC आणि HDPE पाईपसाठी थेट मिळतंय अनुदान : इथ लवकरात लवकर करा ऑनलाईन अर्ज : PVC Pipeline Anudan
PVC Pipeline Anudan : मित्रांनो महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांसाठी विविध नवीन योजना या वर्षभर राबवले जातात आणि यापैकीच नवीन योजनेची माहिती शेतकरी बांधवांसाठी घेऊन आलेलो आहे. शेतकरी बांधवांना पीयूसी पाईप आणि एचडीपीई पाईप साठी थेट पंधरा हजार पर्यंतचा अनुदान मिळणार आहे तरी यामध्ये कोणत्या पाईप साठी कोणत्या शेतकऱ्यांना किती कसे पद्धतीने दिले जाणार आहे याची माहिती … Read more