बापरे शेजाऱ्याने तुमच्या प्लॉटकडे खिडकी किंवा गेट काढला तर कायदा काय सांगतो..? : Property Possession Rules
Property Possession Rules तुमच्यासाठी महत्वाची माहिती घेऊन आले आहेत, मित्रांनो शेजाऱ्याने आपल्या प्लॉट कडे खिडकी किंवा गेट काढले असेल तर या संदर्भातील नवीन कायदा काय ? आपण या संदर्भातील माहिती पाहूया. या ठिकाणी पाहायला प्रत्येकाला आपले मालमत्ता विकत घेतल्यानंतर तिच्या वापराबाबत संपूर्ण स्वायत्तता मिळते. मालमत्ता धारकाला ती मालमत्ता आपली इच्छा नुसार वापरण्याची व भाड्याने देण्याची … Read more