पीक विम्याचा 2160 कोटींचा पहिला हफ्ता 2 दिवसांत होणार जमा : Pik Vima Manjur 2025
Pik Vima Manjur 2025 शेतकऱ्यांसाठी पिक विम्याची सर्वात महत्त्वाची माहिती समोरील शेतकऱ्यांना पीक विम्याचे 2160 कोटी रुपयांचा जो काही विमा हा या ठिकाणी शेतकऱ्यांना जमा होणार आहे. शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून 2 दिवसात हे हप्ता देणार असल्याची माहिती आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया. शेतकरी खरिपातील पिक विमाची वाट बघत आहे, आणि यातच आता … Read more