ब्युटी पार्लर अनुदान योजना 2025 – मिळणार ₹50,000 अनुदान Self Employment for Women Beauty Parlour Subsidy 2025
ब्युटी पार्लर अनुदान योजना 2025 – मिळणार 50 हजार अनुदान आजच्या काळात स्वरोजगार (Self Employment) हा युवक-युवतींसाठी सर्वोत्तम पर्याय ठरत आहे. विशेषतः महिलांसाठी ब्युटी पार्लर व्यवसाय हा कमी भांडवलात सुरू करता येणारा आणि नफा देणारा व्यवसाय आहे. महाराष्ट्र शासनाने महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी ब्युटी पार्लर अनुदान योजना 2025 सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना ₹50,000 … Read more