Ladki Bahin Yojana Criteria : बहीणींना धक्का: आता KYC चा नवीन नियम लागू या तारखेच्या आतच करावी लागेल
Ladki Bahin Yojana Criteria: लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आणि महत्त्वाची माहिती आलेली आहे तुम्ही जर लाडक्या बहिणी योजनेसाठी पात्र असाल तर तुमच्यासाठी शासनाकडून आज नवीन नियमाची घोषणा करण्यात आलेली आहे. हा नियम जर तुम्ही पाळला नाही तर तुमच्या हफ्ता बंद होऊ शकतात आणि त्याचबरोबर या ठिकाणी या तारखेच्या आत तुम्हाला दरवर्षी केवायसी करावी लागणार आहे … Read more