Ladki Bahin 3000 Rupee : लाडक्या बहिणीच्या खात्यात आज जमा झाले 3000 रुपये : तुम्हाला आलेत का ?
Ladki Bahin 3000 Rupee लाडक्या बहिणीसाठी नवीन महत्त्वाची माहिती समोर आली आहे दोन दिवसापूर्वी महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले होते की लाडक्या बहिणींना फेब्रुवारी-मार्च महिन्याचे दोन्ही हप्ते असे तीन हजार रुपये महिला दिनाच्या दिवशी पूर्व संध्येला या ठिकाणी जमा होतील अशी माहिती सांगितली होती. त्या संदर्भात लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत … Read more