Jivant Satbara Mohim : सर्व मयत खातेदारांच्या 7/12 वरील वारसांच्या नोंदीसाठी मोहीम; आला शासन निर्णय
Jivant Satbara Mohim गावातील सर्व मयत खातेदारकांना आनंदाची बातमी आहे. सातबाऱ्यावरील वारसांच्या नोंदीसाठी मोठी मोहीम या संदर्भातील शासन निर्णय प्रकाशित करण्यात आलेला आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती पाहूया. महसूल विभाग 100 दिवस कृती कार्यक्रम आराखडा अंतर्गत एक मार्च 2025 पासून बुलढाणा जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये जिवंत सातबारा मोहीम राबवण्यात येणार आहेत. शासन स्तरावर महसूल मंत्री महोदय … Read more