हवामान खात्यानं दिला सतर्कतेचा इशारा या 9 जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी तर या भागात मुसळधार पाऊस : IMD Havaman Andaj
IMD Havaman Andaj राज्यामध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रावर आणखीन नव संकट आलेला आयएमडी कडून 9 जिल्ह्यांना हाय अलर्ट देण्यात आलाय. सविस्तर अंदाज हवामानाने दिलेला आहे तो जाणून घेऊया. मुसळधार जोरदार पावसाची शक्यता आहे, आयएमडी निवडलेल्या अंदाजानुसार 50 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगाने वारं वाण्याची शक्यता आहे. आयएमडीने दिलेल्या अंदाज नुसार पुढील 2 दिवस … Read more