HSRP Number : खुशखबर! आता हे HSRP नंबर प्लेट बाबत नवे नियम 1 एप्रिल नंतर लागणार नाही 10,000 दंड

HSRP Number

HSRP Number महाराष्ट्र शासनाने हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट अनिवार्य केली आहेत. या तारखेनंतर जर तुम्ही ही हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवली नाही तर तुम्हाला दंड भरावा लागणार असल्याची माहिती देखील मिळते आहे. परंतु 1 एप्रिल नंतर तुम्ही या ठिकाणी ही नंबर प्लेट बसवली नाही तर तरी देखील तुम्हाला दंड या भरावा लागणार नाही. … Read more