वाहन चालकांना दिलासा HSRP नंबर प्लेट ही नवीन डेडलाईन पहा संपूर्ण माहिती : HSRP Latest News
HSRP Latest News हाई सेक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बाबत शासन कडून पुन्हा एकदा नवीन डेडलाईन घोषित करण्यात आली आहे. आता उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी HSRP नंबर प्लेटसाठी नवीन डिझाईन करण्यात आली ही काय आहे आपण या ठिकाणी जाणून घेऊया. या ठिकाणी जे आहेत हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवण्यासाठी पुन्हा एकदा नवीन डेडलाईन आली … Read more