10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त 5 गुण मिळणार : HSC Mark Details
HSC Mark Details दहावी बारावी बोर्डाचे विद्यार्थ्यांना मोफत 5 गुण मिळणार असल्याची माहिती मिळते आहे, तर हे गुण कसे मिळणार? आपण या ठिकाणी जाणून घेऊया. महाराष्ट्र राज्य माध्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहेत. ‘उल्लास नवभारत साक्षरता’ कार्यक्रमांतर्गत निरक्षर हे साक्षर करण्यासाठी मदत करण्यास विद्यार्थ्यांना 05 गुण देण्याचा … Read more