खुशखबर घर बांधणाऱ्यासाठी आता मोफत वाळू मिळणार फक्त हे करावं लागणार : Gharkul Free Sand

Gharkul Free Sand

Gharkul Free Sand घरकुल बांधणाऱ्यांसाठी किंवा घरकुल मंजूर झालेल्या नागरिकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहेत. महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आली आहे, घरकुल बांधण्यासाठी या ठिकाणी सरकारकडून मोफत वाळू आता मिळणार आहे. ही मोफत वाळू कशी मिळणार ? या संदर्भातील सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया. आता शासनाकडून घर बांधण्यासाठी अनुदान तर मिळतच परंतु आता वाळू देखील मोफत मिळणार … Read more