आता या नागरिकांचे कायमचे राशन बंद होणार : शासनांनी केली घोषणा : Free Ration Closed
Free Ration Closed : स्वस्त धान्य बंद करण्याची तारीख जवळ आलेली आहे, आता या लाभार्थ्यांना मिळणार नाहीत लाभ, निर्णय काय झाला हेच आपण आज या ठिकाणी जाणून घेऊया. रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक नसल्यास स्वस्त धान्याचा लाभ बंद केला जाणार आहे आता मिळालेला माहितीनुसार या जिल्ह्यातील आतापर्यंत 98.79 लाभार्थी आधार लिंक पूर्ण झालेत अजूनही 22.50% … Read more