Free Ration Card Saree : फक्त याच महिलांना मोफत साडी : पण कधी आणि कुठे
Free Ration Card Saree महिलांसाठी पुन्हा एकदा मोठी खुशखबर शासनाकडून आलेली आहे, आता रेशन कार्डधारकांना मोफत साडी मिळणार आहे कधी आणि कुठे मिळणार आहे ? यासाठी कोण कोणती प्रक्रिया आहे ? याबाबतची माहिती थोडक्यात समजून घेऊया. अंत्योदय रेशन कार्डधारक महिलांना साडी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या होळीच्या सणानिमित्त ही भेट दिली जाणार आहे तर … Read more