आनंदाची बातमी : फार्मर आयडी कार्ड बनविल्यास आजपासून मिळणार या सुविधा मोफत : Farmer ID Fayde
Farmer ID Fayde शेतकरी ओळखपत्र हे काय ? त्याचबरोबर फार्मर आयडी नेमकी काय आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आज या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर शेतकरी ओळखपत्राचे काय फायदे ? कोणाला कशा पद्धतीने फायदा मिळू शकतो हे पण आज या ठिकाणी जाणून घेऊया. डिजिटल कृषी अभियानांतर्गत देशातील अनेक राज्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी शेतकरी ओळखपत्र तयार करण्याची … Read more