भांडी संच वाटप अर्ज सुरु : बांधकाम कामगार नोंदणी : Bandhkam Kamgar Yojana

bandhkam kamgar yojna

 Bandhkam Kamgar Yojana : बांधकाम कामगार नोंदणी कशी करावी? संपूर्ण माहिती महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांसाठी शासनाने “महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ” (BOCW Welfare Board) सुरू केले आहे. या मंडळाद्वारे बांधकाम क्षेत्रातील मजुरांना विविध शासकीय योजना, फायदे आणि सवलती मिळतात. परंतु त्यासाठी नोंदणी अनिवार्य आहे. 📌 नोंदणीसाठी पात्रता: वय १८ ते ६० वर्ष किमान ९० दिवस बांधकाम … Read more