Anganwadi Bharti: सर्वात मोठी भरती : अंगणवाडीत 18,882 पदांवर भरती : अंगणवाडी सेविका
Anganwadi Bharti : तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तरी आनंदाची बातमी आहे. महिला व बालविकास विभागात 18,882 पदाची भरतीचे जाहिरात प्रकाशित होणार आहे. महिला बाल विकास विभागात नवीन रिक्त पदाची भरतीबाबत आज मंत्रालयात बैठक झाली. महाराष्ट्र शासन राज्यात 70,000 पदाची भरती करणार आहे. आता महिला बाल विकास तसेच एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत 5639 अंगणवाडी … Read more