विवाह नोंद अशी करा : कागदपत्रे व PDF अर्ज नमुना – विवाह प्रमाणपत्र PDF डाऊनलोड करा 

विवाह नोंद अर्ज नमुना PDF

मित्रांनो विवाह नोंद करणे अत्यंत आवश्यक आहे. विवाह नंतर नावांमध्ये बदल करणे व विवाह प्रमाणपत्र डाऊनलोड करणे आवश्यक आहे. विवाह प्रमाणपत्र हा एक कायदेशीर पुरावा आहे. विवाह नोंदणी कधी करावी विवाह झाल्यानंतर 90 दिवसाच्या आत विहित नमुन्यात विवाह नोंदणी करता येईल.  विवाह नोंदणीचा निश्चित कालावधी संपल्यावर देखील विवाह नोंदणी करता येते.  मुदतीनंतर विवाह नोंदणी केल्यास … Read more