नुकसान भरपाई गारपीठ व अवकाळीमुळे नुकसान : Crop Loss Relief
आता राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणाऱ्या निधीच्या वेळेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर नुकसान भरपाई वितरणाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. जानेवारी 2023 पासून राज्य सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाई वितरित करण्याचे नियम बदलण्यात आले आहेत. बँक खाते क्रमांक आणि आधार कार्ड अचूक आहे का? अनुदान योग्य व्यक्तीच्या बँक खात्यात जमा होते का? डीबीटीद्वारे … Read more