SSC HSC Result तुमच्यासाठी माहिती घेऊन आलो आहे, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी माहिती असून ही आज जाणून घेणार आहोत. राज्यात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी 1 महत्वाची बातमी समोर आली आहे.
तुम्ही दहावी किंवा बारावीच्या वर्गात असेल आणि बोर्ड परीक्षा देत असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहेत. 10वी व 12वीच्या परीक्षा सुरू आहेत, विद्यार्थ्यांसाठी 18 फेब्रुवारी पासून दहावीच्या विद्यार्थ्यांच्या 21 फेब्रुवारीपासून परीक्षा सुरू आहे.
विद्यार्थी तसेच पालक आहात तर दहावी आणि बारावीचा रिझल्ट बाबत महत्त्वाची माहिती आली आहे. त्या संदर्भातील डिटेल राज्य बोर्डाच्या माध्यमातून दहावी आणि बारावी पेपर लवकर घेण्यात येणार आहे. म्हणजेच लवकर घेण्यात आला आहे.
SSC HSC Result 2025
यंदाच्या दोन्ही वर्गाच्या परीक्षा नेहमीपेक्षा जवळपास दहा दिवस अगोदर सुरू झालेत. त्यानुसार अधिक दहावी आणि बारावी बोर्डाचा बोर्डाचा निकाल हा 15 मे 2025 पूर्वी जाहीर केला जाणार अशी अपेक्षा आहे. दहावी आणि बारावीचा निकाल यंदा वेळेच्या आधी जाहीर व्हावा यासाठी संबंधितांच्या माध्यमातून युद्ध पातळीवरती प्रयत्न सुरू आहेत.
📢 हे पण वाचा :- खुशखबर आता घरकुलासाठी तब्बल अनुदानात एवढी वाढ : आता एवढे अनुदान मिळणार
यामध्ये पुणे, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, व कोकण विभागीय मंडळ कडून तपासलेल्या उत्तर पत्रिकांचा दररोज बोर्डाच्या अधिकारी आढावा घेत आहे. दहावीचे अजून 2 पेपर बाकी आहे, 17 मार्च रोजी बोर्डाचे परीक्षा संपणार आहे, त्या उत्तर पत्रिकांची तपासणी विविध पातळीवर सुरू आहे. 15 मे रोजी हा निकाल लागतो का हे पाहण्यासारखे आहे धन्यवाद.