Solar Pump

Solar Pump

  • खुला प्रवर्ग करीता आहात 3Hp च्या पंपाकरिता GST सह 19,380 रुपये लाभार्थीचा भरावा लागेल.
  • 5Hp ची पंपाची किंमत GST सह 26 हजार 975 रुपये
  • 7.5 Hp सोलर पंपाची जीएसटी सह किंमत 37 हजार 440 रुपये

अशा पद्धतीने लाभार्थी हिस्सा म्हणून खुल्या प्रवर्गासाठी 3Hp ते 5Hp आणि 7.5 Hp पंपांसाठी लाभार्थी हिस्सा भरावा लागतो, अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती करिता ही रक्कम पुढीलप्रमाणे असेल जीएसटीसह 9090 रुपये भरून 3Hp पंप मिळवता येतो, 5Hp चा पंप जीएसटीसह 13,488 रुपये त्याचबरोबर 7.5 Hp चे पंप जीएसटी सह 18,720 रुपये भरून मिळवता येतो.

कुसुम सोलर पंप योजना पंपाची किंमत 2025 :- येथे क्लिक करून पहा

किती जमीन धारकाला किती पंप मिळतो :- येथे क्लिक करून पहा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :- येथे क्लिक करा