Ration Card Updates : राशन कार्ड मध्ये तुम्हाला नाव Add करायची असेल किंवा राशन कार्ड मधून नाव काढायचे असेल तर आता ऑनलाईन मोबाईल मधून झटपट ही कामे आता करता येणार आहे शासनाने या संदर्भात नवीन अपडेट दिलेला आहे.
कुठेही फेऱ्या मारता थेट मोबाईल मधून घरबसल्या या ठिकाणी नाव कमी करणे किंवा जोडणे हे आता होणार आहे केंद्र सरकारने या ठिकाणी मेरा रेशन 2.0 हे ॲप्लीकेशन लॉन्च केलेला आहे या अंतर्गत विविध राशन कार्ड संदर्भातील कामे ही होणार आहे.
Ration Card Updates 2025
नाव जोडणे : कुटुंबाचे सदस्यांचे नाव सहजपणे नवीन समाविष्ट करता येते
नाव काढून टाकणे : आधीच्या सदस्याचे नाव वगळण्याची मुभा मिळते
माहितीची सुधारणा : सदस्यांची इतर वैयक्तिक माहिती अपडेट देखील करता येणार आहे
असा काढा फार्मर आयडी : पहा कागदपत्रे व फायदे मराठीत : New Farmer ID
रेशन कार्डसाठी अपडेट : कोणत्या गोष्टी आवश्यक ? रेशन कार्ड मध्ये अपडेट करण्यासाठी अर्ज क्रमांक नोंदणी करून मोबाईल क्रमांक आणि ओटीपी पडताळणीसाठी लॉगिन करून त्यानंतर रेशन कार्डचे संबंधित जी माहिती आहे ती अपडेट करता येते.
Mera Ration 2.0 कुठे मिळेल .?
तुम्हाला गुगल प्ले स्टोअर वरून मिळवता येईल आयफोन वापरकर्ते देखील App Store मिळू शकतात.
राशन मधील अपडेटची अर्ज मंजुरी प्रक्रिया ?
App वरून विनंती केलेली संबंधित जिल्ह्याच्या अन्नपुरवठा अधिकार्याकडे पाठवले जाते त्यांनतर पडताळणी करून मंजूर मिळाल्यानंतर रेशन कार्ड अपडेट होईल असे या ठिकाणी अपडेट आहे तुम्ही प्ले स्टोअर वरून Mera Ration 2.0 करू शकतात.
Ration Card New : E-KYC न केल्यास आता तुम्हाला ही मिळणार नाही पुढील राशन ही अंतिम तारीख