Ration Card Colour तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण रेशन कार्डधारकांना आता सरकारकडून मोफत या 5 योजना आहे. 5 योजना कोणत्या आहे कोणत्या रंगाचे रेशन कार्ड वर कोणते योजना दिला जातात हे आपण या संदर्भातील सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत.
तुम्हाला माहितीच असेल की राशन कार्डवरती अनेक योजनेचा लाभ दिला जातो, तर कोणत्या नागरिकांना कोणत्या रेशन कार्ड वर कोणत्या योजनेचा लाभ मिळतो हे आपण पाहूया. गुलाबी किंवा लाल रेशन कार्ड किंवा गुलाबी किंवा लाल शिधापत्रिका बहुतेक दारिद्र्य रेषेवर असलेल्या कुटुंबांना मिळते.
या रेशन कार्ड अंतर्गत एखादी व्यक्ती सामान्य किमतीत राशन घेऊ शकते. याशिवाय रेशन कार्डच्या माध्यमातून अनुदान मिळते, शिधापत्रिकांतर्गत उज्वला आणि गृहनिर्माण योजनेचा लाभ देखील मिळतो.
Ration Card Colour 2025
पिवळे रेशन कार्ड तुमच्याकडे असेल तर हे दारिद्र रेषेखालील व्यक्तींना रेशन कार्ड मिळते. त्यानंतर डाळ, साखर, सामान्य दरापेक्षा कमी किमतीत मिळते. त्याचबरोबर कोणत्याही योजनेच्या रेशन कडे धारकाला प्राधान्य मिळतो.
पांढरी रेशन कार्ड असेल तर आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे त्यांना पांढरे रेशन कार्ड दिले जाते, असे लोक ज्यांना धान्यसाठी सरकारी योजनावर अवलंबून नाहीत, हे कार्ड सामान्यता पत्ता किंवा ओळखपत्रासाठी वापरले जाते. त्याचबरोबर सरकारी योजना चा लाभ कार्डाच्या माध्यमातून घेता येतो.
निळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर हे लोक आर्थिक दृष्ट्या कमकुवत आहे, त्यांना रेशन कार्ड दिले जाते, परंतु हे लोक बीपीएल किंवा दारिद्र रेषेची यादीत येत नाही. यांना गहू, तांदूळ, इत्यादी अन्नधान्य सामान्यपेक्षा कमी किमतीत मिळते.
काही राज्यांमध्ये या शिधापत्रिकेधारकांना पाणी आणि विजेवरील सवलत मिळते अशी या ठिकाणी अपडेट्स आहे. तुम्हाला देखील रेशन कार्ड मध्ये नाव नोंदणी करायचे असेल किंवा नाव काढायचे असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची माहिती आहे, खाली देण्यात आलेली आर्टिकल तुम्ही वाचू शकता.