आपल्या रेशन कार्ड ला आधार कार्ड लिंक आहे का हे चेक करण्यासाठी खालील प्रक्रिया पहा
सर्वप्रथम तुम्ही आपल्या रेशन दुकानदाराकडे रेशन घेण्यासाठी गेल्यावर आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्डचे थम्ब वेरिफिकेशन होत असल्याबाबतची खात्री करून घ्या.
तसेच महाराष्ट्र शासनाच्या महाफूड वेबसाईट वरती तुम्ही तुमचे आधार कार्ड व रेशन कार्ड नंबर टाकून तुमचे आधार कार्ड रेशन कार्ड ची लिंक आहे का हे चेक करू शकता.
आधार कार्ड व राशन कार्ड लिंक नसले तर भविष्यात अशी राशन कार्ड शासनाकडून बंद केली जाऊ शकतात.
तसेच कुटुंबातील सर्व सदस्यांनी आपले आधार कार्ड राशन कार्ड ची लिंक करणे आवश्यक आहे.